Menue

Sunday 7 August 2016

Sun 7th August 2016 YCMOU office will be closed..

2 comments:

  1. 📗📘📓📕📙
    📔📒📚📖

    🙏🏼 नमस्कार मी एस.वाय.बी.ए ( मराठी ) चा विद्यार्थी

    आपल्या ईस्माल कॉलेज मध्ये शिकणारया यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठातील सर्व विद्यार्थांना आव्हान करतो की ह्या वर्षी पुस्तक दानाचा कार्यक्रम आयोजीत करावयाचा आहे तरी आपला सहभाग वंदनीय आहे.

    पुस्तकदान हे रक्तदाना एवढेच श्रेष्ठ आहे. तर आपली पुस्तके रद्दी वाल्याला न देता ती पुस्तक आपल्याच मित्र विद्यार्थांना दान करावी व पुढिल वर्षासाठी दान घ्यावी सुध्दा.
    त्यामुळे सर्वाना वेळेवर आभ्यास सुरू करता येईल व सुयश संपादन करता येईल.

    हा मेसेज सर्व विद्यार्थांना पाठवावा हिच नम्रपणे विनंती करतो.

    टिपणी 📚 पुस्तकदान हे सर्व माध्यमासाठी असेल (मराठी, हिन्दी, ऊर्दू आणि इग्लिंश )

    🗓 / ⏰: कॉलेज मधील सर / मँडम यांच्यी सहमती घेऊन ठरविण्यात येईल..

    🙏🏼धन्यवाद 🙏🏼

    ReplyDelete
  2. 📗📘📓📕📙